नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची ६३७ कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (सोमवार) जप्त केली आहे.