Desh

निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवणार

By PCB Author

January 17, 2020

दिल्ली, दि.१७ (पीसीबी) – निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भातल दिल्ली कोर्टाने न वे डेथ वॉरंट जारी के ले आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार २२ जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार हो ते . मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आ ले ज्यानंतर २२ तारखे चे डेथ वॉरंट रद्द करण्यात आ ले हो ते . आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केली आहे. या डेथ वॉरंटनुसार फेब्रुवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार आहे. सकाळी ६   वाजता ही फाशी दिली जाणार आहे.