निगडी, दि. २४ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघाजणांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवार (दि.२२) रात्री पावनेअकराच्या सुमारास निगडी ओटास्किम येथील दळवीनगर पीएमपीएमएल बसस्टॉपससमोर घडली.