निगडीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

0
507

निगडी, दि. १५ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी यमुनानगर येथील सेक्टर २१ येथे घडली.