नाशिक, दि. २१ (पीसीबी) – करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रशासनात ओळखले जाणारे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.