नवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे नवे एजंट – हरसिमरत कौर बादल

0
327

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू हे पाकिस्तानचे नवे एजंट आहेत. ते पाकचे बोलके बाहुले आहेत. त्यांना पाकच्या तालावर नाचू द्या. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सिध्दूवर कारवाई करणार का? असा सवाल केंद्रीय मंत्री व पंजाबमधील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी पत्रकार परिषदेत केला.