नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना पुत्र शोक

0
1025

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका सुरक्षणा शिलवंत धर यांचे ज्येष्ठ पुत्र कौशिक राजू धर (वय १५) याचा आज (गुरुवार) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.