Bhosari

धावडे वस्ती येथे आमदार महेश लांडगेंच्या पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद

By PCB Author

October 10, 2019

भोसरी, दि. १० (पीसीबी) – धावडे वस्ती येथील प्रभाग क्रमांक ६ मध्ये  आमदार महेश दादा लांडगे यांच्या पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत  तरुणांनी मोठा  सहभाग घेतला.

यावेळी नगरसेवक रवी लांडगे, युवा उद्योजक स्वप्नील लांडगे, अनिल लांडगे, नगरसेवक सागर भैय्या गवळी, सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे, गोपी धावडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.