पुणे, दि. ९ (पीसीबी) – भरदिवसा महिलेचा विनयभंग करणाऱ्या पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) दुपारी अडीचच्या सुमारास धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली.