देहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
611

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – देहू आळंदी रस्त्यावरील रिगल पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा टोळक्यांच्या चिखली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून २ लाख ६६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई चिखली पोलिसांनी देहू-आळंदी रस्त्यावरील वडाच्या मळ्याजवळ केली.