‘देशाला चायनीज व्हायरसने तर शिवसेनेला इटालियन व्हायरसने ग्रासले आहे’ – आचार्य तुषार भोसले

0
554

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांवांना “उपास तापासाची वेळ नाही, अंडे मटण खा” असे आवाहन केले होते त्यावर भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

– बरळणारे सर्वच ‘संजय’ शिवसेनेत भरले आहेत
– सत्तेकरिता लाचार झालेल्या शिवसेनेने पूर्णपणे इटालियन विचार स्विकारल्याने मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या आमदारांपर्यंत सर्वच लोक सातत्याने हिंदु धर्मावर टीका करतात.
– लोकांनी काय खावं आणि काय नाही , हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रवचन देण्याची तुमची लायकी नाही.