देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आहे; प्रणिती शिंदेंचे वादग्रस्त विधान

0
526

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे. त्याच्यामुळे सर्वांना आजार होऊ लागला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये औषधांची फवारणी करून या डासाला पळवून लावायचे आहे, अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.