Notifications

देशातील ३० टक्के वाहन परवाने बोगस-नितीन गडकरी

By PCB Author

October 07, 2018

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – आरटीओ कार्यालयांत भ्रष्टाचार करून वाहनांना कसे परवाने   दिले जातात. त्यासाठी डीलर्स लोक काय काय करता, याची सर्व माहिती मला आहे. हा भ्रष्ट कारभार  रोखण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, भ्रष्ट आरटीओ अधिकारी काही खासदारांकडून लॉबिंग करून तसे होऊ देत नाहीत, असा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.