Maharashtra

देवेंद्र फडणवीस-गडकरींसह भाजप नेत्यांचं बाळासाहेबांना अभिवादन

By PCB Author

January 23, 2020

 मुंबई, दि.२३ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन सकाळी आठ वाजताच मानवंदना दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केले.