Desh

दिल्लीत भूकंपाचे धक्के

By PCB Author

July 03, 2020

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ७ वाजून २ मिनिटांनी हे धक्के जाणवले.

साधारण ४.५ रिस्टरस्केलचा हा धक्का होता. राजस्थान, उत्तर प्रदेश मध्ये काही भागात हे धक्के जाणवले. कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मे पासून ११ भूकंप झालेले आहेत. त्यामुळे भूगर्भातील हालचालींबद्दल वैज्ञानिकसुध्दा संभ्रमात आहेत.