दिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत

0
474

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा दरारा असल्याने  आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीही रस्ता बदलतात. आम्ही फाटके आहोत, त्यामुळे भलेभले आम्हाला टरकून असतात, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) येथे केले.