Notifications

दिघीत लष्करातील जवानाच्या पत्नीचा विनयभंग; मुलालाही जबर मारहाण

By PCB Author

January 21, 2019

दिघी, दि. २१ (पीसीबी) – आईच्या मोबाइलवर मेसेज का केलास, असा जाब विचारल्याने तिघा जणांनी मिळून घरात घुसून एका लष्करातील जवानाच्या पत्नीचा विनयभंग करुन त्यांच्या मुलाला जबर मारहाण केली. ही धक्कादायक घटना दिघी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास घडली.