Bhosari

दिघीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

By PCB Author

December 25, 2019

दिघी, दि.२५ (पीसीबी) – दिघी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. हि घटना दि.२३ रोजी सायंकाळी ११:३० च्या सुमारास कृष्ण नगर दिघी पुणे येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहे.