Notifications

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By PCB Author

November 22, 2018

पुणे, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक  आज (गुरूवार) जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे.