लातूर, दि. २६ (पीसीबी) – दक्षिण कराडमधूनच विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट करून काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे, सांगली येथून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.