नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिग वापरणाऱ्या खातेदारांना १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावा लागणार आहे. अन्यथा खातेदारांना नेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही.