Maharashtra

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका !

By PCB Author

December 05, 2019

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) –   महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील कामकाजांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो कारशेड तसंच सिंचन प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारने आता भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. ग्रामीण भागातील विकासकामांचा यामध्ये समावेश असून यासाठी अनुदानही मिळा ले हो ते .