Breaking News

ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत १७ उमेदवार

By PCB Author

March 27, 2024

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील १७ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात?बुलढाणा – नरेंद्र खेडेकरयवतमाळ-वाशिम – संजय देशमुखमावळ – संजोग वाघेरे-पाटीलसांगली -चंद्रहार पाटीलहिंगोली – नागेश पाटील आष्टीकरछत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरेधाराशिव – ओमराजे निंबाळकरशिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरेनाशिक – राजाभाई वाजेरायगड – अनंत गीतेसिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊतठाणे – राजन विचारेमुंबई-ईशान्य – संजय दिना पाटीलमुंबई-दक्षिण – अरविंद सावंतमुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकरपरभणी – संजय जाधवमुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई