जुंपली! रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं; नितेश राणेंचे प्रत्युत्तर

0
569

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – ‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी झोंबणारी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे.