जालन्यात सहायक पोलिस निरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

0
439

जालना, दि. १५ (पीसीबी) – जिल्ह्यातील गोंदी येथे असलेल्या पोलीस वसाहतीत सहायक पोलिस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजणक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.