Pimpri

जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी

By PCB Author

January 27, 2020

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) – ठाकरे सरकारकडून २६ जानेवारी रोजी राज्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुंबईत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत फक्त दहा रुपयांत थाळी मिळणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत शिवभोजन थाळीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

महापालिकेचे उपाहारगृह

यशवंतराव चव्हाण रुग्णालय

वल्लभनगर बसस्थानक

नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल

महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा

कौटुंबिक न्यायालय

कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह

स्वारगेट एसटी स्थानक

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११

महात्मा फुले मंडई

हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय

 

जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिकरोड रेल्वेस्टेशन

 

मार्कंडये रूग्णालय

अश्विनी रूग्णालय

 

बस स्थानक

शासकीय रूग्णालय

कृषी उत्पन्न बाजार समिती

 

जिल्हा सामान्य रूग्णालय

बस स्थानक नवा मोंढा

जिल्हा सामान्य रूग्णालय

सत्कार भोजनालय

जिल्हा मुख्यालय परिसरातील उपहारगृह

जिल्हा सामान्य रुग्णालय

महसूल कॅटीन

गणेशपेठ बसस्थानक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल

कळमना मार्केट

मातृसेवा संघाजवळ, महाल

माळीवाडा बसस्थान परिसरातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र

तारकपूर बसस्थानकासमोर हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र

जिल्हा रूग्णालयाजळील कृष्णा भोजनालय

मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल आवळा पॅलेश

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज

ताराबाई रोडवरील महालक्ष्मी भक्तमंडळ

साईक्स एक्स्टेंशनजवळील हॉटेल साईराज

कृषी उत्पन्न बाजार समिती

हॉटेल मंगला

बस स्थानक

रेल्वे स्थानक