भोसरी, दि. २६ (पीसीबी) – रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५) रात्री सातच्या सुमारास चिखलीतील वेदांत हॉटेल समोर करण्यात आली.