चिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला अटक

0
465

चिखली, दि. १४ (पीसीबी) – पाणी पिण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या घरात घुसून एका तरुणाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी अकराच्या सुमारास चिखली, मोरे वस्ती येथे घडली.