चिखली, दि. १६ (पीसीबी) – दारूच्या नशेत झालेल्या वादात दोन जणांनी मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. ही घटना चिखली म्हेत्रे वस्ती येथे घडली.