Notifications

चिखलीत ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक

By PCB Author

February 08, 2019

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – मॅफेड्रॉन (एम.डी) नावाचा ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथक आणि चिखली पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अटक केली. आरोपींकडून ४३ हजार ९०० रुपये किमतीचा १३.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.