चिंचवड येथे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ

0
358

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – चिंचवड येथील धनेश्वर पुलाजवळ स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास काही सतर्क नागरिकांमुळे उघडकीस आली.