चिंचवड येथील साईबाबा मंदिरात चोरी

0
421

चिंचवड, दि. १७ (पीसीबी)- मंदिराचा दरवाजा कुलुप लावून बंद असताना चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील दानपेटीसहीत त्यातील २० हजारांची रोख रक्कम चोरून नेली ही घटना शनिवार (दि. १६) रात्री उशीरा १२ च्या दरम्यान संभाजीनगर चिंचवड येथी साई गार्डन साईबाबा मंदिरात घडली.