Chinchwad

चिंचवड येथील सराईत गुंड सुनिल राठोड याच्यावर तडीपारीची कारवाई

By PCB Author

October 08, 2018

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – चिंचवड फुलेनगर येथे राहणारा सराईत गुंड सुनिल हिरालाल राठोड (वय २१) याला परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षां करिता तडीपार केले आहे.

सुनिल याच्यावर खंडणी, गाड्यांची तोडफोड, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यानुसार हि कारवाई करण्यात आली आहे.