Chinchwad

चिंचवडगांव येथे सावता परिषद शाखेचे उद्‌घाटन

By PCB Author

July 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिंचवडगांव येथे सावता परिषदेच्या शाखेचे उद्‌घाटन कल्याण काका आखाडे  यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सावता परिषद संपर्क प्रमुख चेतन वाघमारे , शहर संघटक सोमनाथ वाघमारे,  संयोजक उमेश ताजणे सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू , सुरेश बोराटे,  पुणे जिल्हा संघटक  शिवाजी वेवारे,  उस्मानाबाद प्रमुख, प्रभू महाराज माळी, महेश नाळे,  गणेश जांभुळकर,  मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णूपंत खेत्रे आदी उपस्थित होते.

यावेळी दहावीतील  गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला .