चाकणमधून संशयीत दहशतवाद्याला पुणे दहशतवादी विरोधीत पथकाने केले अटक

0
782

चाकण, दि. ११ (पीसीबी) –  पुणे दहशतवादी विरोधी पथकाने एका संशयीत दहशतवाद्याला चाकण परिसरातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. अटक करण्यात आलेला संशयीत हा स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे समजते.