Breaking News

गुजरात मध्ये भूकंपाचे धक्के

By PCB Author

June 14, 2020

अहमदाबाद, दि. 14 (पीसीबी) : गुजराथ मध्ये अहमदाबाद, गांधींनगर, राजकोट, भावनगर, जूनागढ़, जूनागढ़ भागत भुकंपाचे धक्के जाणवले. कच्छ जवळ भूकंप केंद्र बिन्दू आहे. 5.5 रिस्टर स्केल चा झटका आहे. भूकंपामुळे काही घरना तडे गेले आहेत. 

गुजरात मधील कच्छमध्ये 10 किलोमिटर खाली भूकम्पाचे केंद्र आहे.  गुजरातच्या अनेक भागात भीतीचे वातावरण कायम आहे. यापूर्वी कछ्य मध्ये आलेल्या भूकंपाच्या आठवनी जाग्या झाल्या.