Notifications

खासदार उदयनराजे भोसलेंनीही आपल्या धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप

By PCB Author

December 10, 2018

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर आज (सोमवार)  हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला आतापर्यंत  हजारभर धमक्यां आल्या आहेत. त्यात साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीनेही धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.