खडकीत किरकोळ वादातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

0
584

खडकी, दि. १४ (पीसीबी) – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून दोन महिलासह पाच जणांच्या टोळक्यांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास खडकी परिसरात घडली.