कोरोना विषयी जनजागृती चित्रकलेतून अनोखा संदेश

0
1158

 

कळंब, दि.१ (पीसीबी) – कोरोना विषयी जनजागृती करताना हसेगाव (केज ) ता कळंब जि उस्मानाबाद येथील आठ वर्षे इयत्ता दुसरी वर्गातल्या चिमुकलीने रंग रंगोटी च्या माध्यमातून कोरोना विषाणू ची कलाकृती काढून सर्वांना थक्क केले आहे.

छायाचित्रातून समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रंगामध्ये दाखविण्यात आलेले व्यक्तिचित्र हे रंगसंगतीमध्ये दाखविण्यात आले आहे. तसेच त्यामधील व्यक्तिचित्रे जे की कोरोना या आजारास आमंत्रण देऊ शकतात. त्यापासून आपण स्वतःस रोखले पाहिजे. रंगछटाच्या माध्यमातून   केशरी, पांढरा – निळा व हिरवा रंग आपल्या एकतेचे दर्शन घडवतो आहे. संपूर्ण देशावर कोरोनाद्वारे संकट ओढले गेले आहे. त्यास आपण सर्वांनी एकत्र येऊन या काळोखाला दूर सारून पुन्हा रंगमय वातावरण देशात निर्माण करू असा संकल्प या चित्रकलेच्या छायाचित्रांच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न केला आहे #ऑनलाइन_व्हायरल_चित्रकला_स्पर्धेसाठी १३ वे चित्र प्राप्त झालेले आहे.

•नाव- सिद्धी अविनाश खरडकर
•इयत्ता- दुसरी
•वय- आठ वर्ष.
•पत्ता- हासेगाव(केज) ता.कळंब जि.उस्मानाबाद
•शाळा -नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. २ कळंब
आपल्याला हे चित्र आवडले तर नक्की Like, comment आणि Share करून त्यांचा उत्साह वाढवा शिवाय आपल्या प्रतिक्रियेचे रूपांतर मार्क्स मध्ये होणार आहे.

#नवा_पर्व_युवा_सर्व
#online_viral_drawing_competition