Notifications

कोरेगावमूळ येथे ६ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार

By PCB Author

March 22, 2019

हवेली, दि. २२ (पीसीबी) – हवेली तालुक्यातील कोरेगावमूळ येथे एका ६ वर्षीय चिमुकलीवर घरा शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.