काळेवाडी पोलीस चौकीतच पोलीसाला शिवीगाळ करत धक्काबुक्की

0
486

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस चौकीत आणलेल्या एका इसमाने पोलीस नाईकालाच शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. ही धक्कादायक घटना काळेवाडी पोलीस चौकी येथे मंगळवार (दि.२५) दुपारी तिनच्या सुमारास घडली.