पुणे, दि. १७ (पीसीबी) – मोठ्या भावासोबत इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा इमारतीवरुन पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना कात्रज गोकुळनगर येथे घडली.