काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आघाडीवर

0
591

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची आज (गुरूवारी) सकाळी ८ वाजता  मतमोजणी सुरू झाली. सोलापूर मधून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, तर नांदेडमधून अशोक चव्हाण आघाडीवर आहेत.

आहे. तर काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील १० जागांचे कल हाती आले असून त्यात भाजप ७ आणि काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर आघाडीवर आहे. नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. तर कोल्हापुरात सेनेचे संजय मंडलिक आघाडीवर आहेत.