Pune

कसब्यामध्ये सोळाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 6957 मतांनी आघाडीवर

By PCB Author

March 02, 2023

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये सोळाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 6957 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 56 हजार 497 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 50 हजार 490 मते