कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ……संजय राऊतांचं नवीन ट्विट

0
437

मुंबई ,दि.२७(पीसीबी) –शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केले आहे. |शिवसेना खासदार संजय राऊत दररोज एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधत आहेत. 

त्यांनी आज पुन्हा ट्विट करत भाजपला चिमटा काढला आहे. कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे दरम्यान, भाजपपासून वेगळं झाल्यापासून संजय राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते दररोज आपल्या भात्यातून ट्विटबाण काढून भाजपवर सोडत आहेत.