मुंबई, दि. २७ (पीसीबी) – औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीविरोधात ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’ (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या संघटनेने शुक्रवारी (दि. २८) बंदची हाक दिली आहे.