पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नवनविन प्रोजेक्टस् सादर होत असतात, परंतु पुणेकरांना त्यांना त्यांच्या मनासारखे घर मिळत नाही. हाच उददेश समोर ठेवून पिंपरी-चिंचवड परिसरात विकसित होत असलेल्या आकुर्डीमध्ये ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड निवासी योजना एस्सेन ग्रुपने सादर केली आहे. हैप्पी स्पेस, हैप्पी सेविंग, हैप्पी लोकेशन, हैप्पी कम्फर्ट आणि हैप्पी लाइफ, आपले घर सोन्यासारखे (गोल्ड स्वरुपात) ग्राहककांना मिळावे यासाठी ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड नाव देण्यात आले आहे. हा गृहनिर्माण प्रकल्प आकुर्डीतील पहिला सर्वांत उंच २२ मजल्याचा निवासी टॉवर आहे. जेथे फ्लॅट सोबत शोरूम व दुकाने ही उपलब्ध आहेत.
आकुर्डीत सादर होत असलेला गृहनिर्माण प्रकल्पात ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड शहराच्या मध्य भागात आहे. १.६ एकर वर विस्तारलेला आहे. या प्रोजेक्ट मध्ये २ आणि ३ बीएचके फ्लॅटस् उपलब्ध आहेत. जेथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर साकारू शकता. आपल्या बजटमध्ये अपेक्षे पेक्षा जास्त अधिक सुविधा आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ ही तुम्हाला मिळू शकतो. आपणास सुख समृध्द मिळण्याच्या दृष्टीने ऐश्वर्यम कम्फटर्र् गोल्ड मधील फ्लॅट विशेष लक्ष केंद्रीत करुन डिझाइन केले आहे. या प्रोजेक्ट मध्ये उच्च दर्जा आणि कम्फटर्र्चा लक्ष केंद्रीत केले गेले आहे. तसेच ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड मध्ये सर्व आधुनिक सुख-सुविधा उपलब्ध आहेत.
स्वप्नातील घर घेताना नागरिका सर्वांत जास्त चिंता प्रोजेक्ट आणि डेव्हलपर्सच्या संदर्भात असते. परंतु एस्सेन ग्रुप पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वात जास्त विश्वसनीय ब्रँड आहे. एस्सेन ग्रुप ने आता पर्यंत ऐश्वर्यम नावाचे साम्राज्यात अनेक चांगले प्रोजेक्ट दिले आहेत. जसे की, ऐश्वर्यम, ऐश्वर्यम कोर्टयार्ड, ऐश्वर्यम कम्फटर्र्, ऐश्वर्यम मेलेडी, ऐश्वर्यम निवारा, ऐश्वर्यम हमारा आणि कमर्शियल मॉल ऐश्वर्यम वन आणि आता ऐश्वर्यम च्या विस्तारात ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड सामिल झाले आहे.
एस्सेन गु्रपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल म्हणाले की, आम्ही सदैव हा प्रयत्न केला आहे की, लोकांना कमी किंमतीत स्वप्नातील घर सर्व आधुनिक सुख-सुविधे सोबत मिळावे. आत आम्ही ऐश्वर्यमचा विस्तार करत ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड गृहप्रकल्प सादर केला आहे.
आमच्या पुर्वीच्या प्रोजेक्टसला लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. आकुर्डीच्या विकासात २२ मजली इमारतीचे निर्माण करून भर पडणार आहे. आकुर्डीमध्ये खुप रिकार्ड बनविले आहेत. आणि आता त्यात पहिला सर्वांत उंच टॉवर निर्माण करण्याचा खिताबही आम्हाला मिळणार आहे. या टॉवरमध्ये २ आणि३ बीएचके चे २४० फ्लॅटस् असतील.
अग्रवाल म्हणाले की, ऐश्वर्यम कम्फटर्र् गोल्ड मध्ये ६५० चौ. फुट पासून ८०० चौ.फुटाचे फ्लॅटस् असतील, यामध्ये लोकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २.६५ लाखपर्यंतचा लाभ मिळू शकतो. ऐश्वर्यम कम्फर्ट गोल्ड आकुर्डी सर्व महत्वाच्या ठीकाण पासून काही अतंरावरच आहे. जसे की चिंचवड रेल्वे स्टेशन फक्त २.६ कि.मी., निरामय हॉस्पिटल १ की.मी आणि बिरला हॉस्पिटल ४.१ कि.मी च्या अंतरावर आहे. या सोबत या प्रोजेक्ट मध्ये ग्राऊंड फ्लोअर वर काही शोरूम्स, दुकाने पण आहे. प्रोजेक्ट मध्ये मुलांसाठी गार्डन आणि प्ले ग्राऊंड, ओपन एंफिथिएटर, क्लब हाऊस, स्विमिंग पुल, आऊटडोर जीम, एमएनजीएफ गॅस पाईपलाईन, सोलर वॉटर हीटर आदि एमिनेटिजचा येथे उपलब्ध आहे. हिंजवडी, वाकड, पिंपरी – चिंचवड उद्योगनगरी आणि प्राधिकरण-चाकण सारख्या आईटी उद्योगनगरीने विस्तारलेल्या आकुर्डी मध्यभागी प्रोजेक्ट सर्व प्रोफेशनल व्यापाऱ्यांना लाभदायक ठरणार आहे.