Pimpri

एकात्मिक बाळ विकास प्रकल्प पिंपरी विभाग १ व २ च्या वतिने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

By PCB Author

March 08, 2020

पिंपरी, दि.८ (पीसीबी) -एकात्मिक बाळ विकास या प्रकल्पातील पिंपरी विभाग १ व २ च्या वतिने ८ मार्च रविवार रोजी पिंपरी येथे जागतिक महिला दिनानिमीत्त कार्यक्रम आयोजिक केला होता.

हा कार्यक्रम सी.डी.पी.ओ.दिलीप हिवराळे (विभागीय उप आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सही पोषण देश रोशन अनेक घोषणा देत जनजागृती करत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्यसेविका जयश्री प्रमोद कुलकर्णी यांनी केले होते.

या कार्यक्रमाला अंगणवाडीच्या सेविका उपस्थित होते .