Pimpri

आम आदमी पार्टीची ८५ पदाधिकाऱ्यांची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

By PCB Author

October 07, 2023

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड शहरासाठी जंबो कार्यकारिणी शुक्रवारी (दि.६) जाहीर करण्यात आली. आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री संदीप पाठक यांनी देशभरामध्ये आपच्या संघटन बांधणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे सह प्रभारी श्री. गोपाल इटालिया आणि महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री श्री. अजित फाटके पाटील यांच्या मार्गर्शनाखाली तब्बल ८५ पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगीतले. बेंद्रे पुढे म्हणाले की आगामी काळात आम आदमी पार्टीच्या विस्तारासाठी पिंपरी चिंचवड शहरामधे मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत असून यासाठी आम आदमी पार्टीतर्फे सदस्यनोंदणी करिता मोबाईल ॲप लाँच करण्यात आले आहे.

या शहर कार्यकारिणीमध्ये ४ उपाध्यक्ष, ५ संघटन मंत्री, 1 महासचिव, 3 सचिव यांच्यासमवेत सह-साचिव, सह-संघटन मंत्री, आणि विविध आघाड्यांचे शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहर कार्यकारिणी ची सविस्तर यादी पुढीप्रमाणे –

अनु क्र नाव पद१ संतोष इंगळे – उपाध्यक्ष२ अशोक लांडगे – उपाध्यक्ष३ संदीप देवरे – उपाध्यक्ष४ राशिद अत्तार – उपाध्यक्ष५ राज चाकणे – महासचिव६ दत्तात्रय काळजे – संघठन मंत्री७ सचिन पवार – संघठन मंत्री८ ब्रम्हानंद जाधव – संघठन मंत्री९ सुखदेव कारळे – संघठन मंत्री१० वाजिद शेख – संघठन मंत्री११ डॉ. अमर डोंगरे – सचिव१२ स्वप्निल जेवळे – सचिव१३ इमरान खान – सचिव१४ गोविंद माळी – कोषाध्यक्ष१५ शिराज पठाण – ऑफिस इन्चार्ज१६ सीता केंद्रे – संघठन सहमंत्री१७ संजीव झोपे – संघठन सहमंत्री१८ संभाजी काळे – संघठन सहमंत्री१९ महेंद्रकुमार गायकवाड – संघठन सहमंत्री२० स्मिता पवार – संघठन सहमंत्री२१ रोहित सरनोबत – संघठन सहमंत्री२२ अशोक तनपुरे – संघठन सहमंत्री२३ डॉ सागर वागज – संघठन सहमंत्री२४ संजय मोरे – संघठन सहमंत्री२५ सुरेंद्र कांबळे – संघठन सहमंत्री२६ प्रविण शिंदे – संघठन सहमंत्री२७ विजय अब्बाड – संघठन सहमंत्री२८ मुकेश रंजन – संघठन सहमंत्री२९ अभिजित सूर्यवंशी – संघठन सहमंत्री३० सतिश नायर – संघठन सहमंत्री३१ सुरेश बावनकर – संघठन सहमंत्री३२ साहेबराव देसले – संघठन सहमंत्री३३ डॉ. अतुल कदम – सह-सचिव३४ भरत दास – सह-सचिव३५ डॉ संतोष गायकवाड – सह-सचिव३६ अवकाशचंद्र यादव – सह-सचिव३७ संदीप वाघ – सह-सचिव३८ विशाल स्वामी – सह-सचिव३९ सोनाली झोळ – सह-सचिव४० सायली केदारी – सह-कोषाध्यक्ष४१ रोहण सौदागर – सोशल मीडिया४२ आशुतोष शेळके – सोशल मीडिया४३ गोकुळ नवळे – सोशल मीडिया४४ निखिल मुंडलिक – सोशल मीडिया४५ प्रज्ञेश शितोळे – सोशल मीडिया४६ रितेश भामरे – सोशल मीडिया४७ कल्याणी चाकणे – सोशल मीडिया४८ यशवंत कांबळे – मीडिया संयोजक४९ प्रकाश हगवणे – प्रवक्ता५० सरोज कदम – महिला आघाडी५१ रविराज काळे – युवा आघाडी५२ उमेश साठे – लीगल आघाडी५३ पुरुषोत्तम मुळे – शेतकरी आघाडी५४ वैजनाथ शिरसाठ – ओबीसी आघाडी५५ राहुल वाघमारे – अनुसूचित जाती आघाडी५६ तानाजी कोळी – अनुसूचित जमाती आघाडी५७ हारून अन्सारी – अल्पसंख्यांक आघाडी५८ नंदू नारंग – पूर्व सैनिक आघाडी५९ कुणाल वक्ते – विद्यार्थी आघाडी६० संतोषी नायर – भारतीय नागरिक आघाडी६१ दगडू मरळे – रिक्षा संघटना६२ कपिल मोरे – सहकार आघाडी६३ मोहसीन गडकरी – उद्योग आघाडी६४ शुभम यादव – कामगार आघाडी६५ अरुणा सिलम – शिक्षक आघाडी६६ ज्योती शिंदे – पदवीधर आघाडी६७ सुशिल अजमेरा – व्यापारी आघाडी६८ डॉ प्रशांत कोळवले – डॉक्टर आघाडी६९ कौस्तुभ सलवार – पर्यावरण आघाडी७० मीनाताई जावळे – बचत गट आघाडी७१ उमेश लोंढे – क्रिडा आघाडी७२ चंद्रमणी जावळे – कला-सांस्कृतिक आघाडी७३ यल्लाप्पा वाळदोर – आर.टी.आई आघाडी७४ अजय सिंग – प्रचार सामग्री व्यस्थापक७५ मोतीराम अगरवाल – समिती सदस्य७६ शांताराम बोऱ्हाडे – समिती सदस्य७७ जयंत कटारिया – समिती सदस्य७८ सुरेश भिसे – समिती सदस्य७९ महेश गायकवाड – समिती सदस्य८० विशाल कांबळे – समिती सदस्य८१ स्वप्निल म्हस्के – समिती सदस्य८२ सुनिल शिवसरण – समिती सदस्य८३ धनंजय पिसाळ – समिती सदस्य८४ डॉ निखिल असावा – समिती सदस्य८५ सचिन थोरात – समिती सदस्य