आमदार डॉ. आशिष देशमुख यांची भाजपला सोडचिठ्ठी; राहुल गांधींची भेट घेणार

0
410

नागपूर, दि. २ (पीसीबी) – भाजपमध्ये नाराज  असलेले काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी अखेर पक्षा सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आशिष देशमुख यांनी आज ई-मेल आणि फॅक्सने मुंबईला राजीनामा पाठवला आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना प्रत्यक्षात राजीनामा सोपवणार आहेत.